नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास:-
जेव्हा अश्मयुगाचा उदय झाला तेव्हापासून मानवाने 'नैसर्गिक साधनसंपत्ती'चा वापर घरगुती, ओद्योगिक व तांत्रिक कारणासाठी करण्याची कला आत्मसात केली होती. गेल्या दोन शतकात जगाची लोकसंख्या कित्येक पटींनी वधलि. सतत वाढणार्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची मागणी वाढत गेलॆ. यामुळे नैसर्गिक संपत्तीचे अनिर्बंध शोषण झाले व हवा,पाणी,जमीन,वने या साधनसंपत्तीवर गंभीर परिणाम झाले. साधनसंपत्तीची उपलब्धता व विकास निसर्गाच्या नियामनुसार होत असतो. विशिष्ट कालावधीनंतर साधन संपत्तीचे आपोआप पुनर्नवीकरण म्हणजे वस्तू पुन्हा नव्याने निर्माण होणे.
वरील विविध साधन्साम्पात्तीपैकी हवा, पाणी व जमीन या गोष्टी निसर्गामध्ये आव्ह्याहत चालू असणाऱ्या घडामोडी व निसर्ग्चाक्रे यांमुळे पुन्हा काही अंशी भरून निघू शकतात. म्हणूनच त्यांना पुनर्नवीकरण असे म्हनतात. ही पुन्हा नव्याने निर्माण होऊ शकणारी साधनसंपत्ती आहे. प्राणी व वनस्पती पावतात, पण त्यांचे पुनरुत्पादन होऊ शकते. म्हणूनच ते सुद्धा पुनर्नवीकरणीय आहे.
साधनसंपत्तीच्या ऱ्हासाची करणे:-
१) अतिवापर आणि अविवेकी वापर :-
अनिर्बंध वापर हे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या र्हासाचे मुल कारण आहे. प्रीथ्वीच्या कवचातून धातू आणि जीवाश्म खनिजे काढण्याचे तंत्र जसजसे विकासीत झाले तसतसे ही खनिजे अधिकाधिक प्रमाणात खणून काढली गेली. किती ओरबाडून घ्यायचे याव्हा काही विचार केला गेला नाही. जेव्हा पृथ्वीच्या कवचाच्या वरच्या ठरतील खनिजांचा साठ संपला तेव्हा पृथ्वीच्या कवचात खोल जाऊन खनिजांचा साठ शोधू शकतील अशी यंत्रे तयार केली गेलि. जसजशी नवीनवी आणि अपेक्षित यश मिळवून देणारी यंत्रणा विकसित केली गेली तसतशी हि संपत्ती झपाट्याने काढली गेली.विविध धातू क्लास, खनिज तेल यांची सतत वाढती मागणी असते. यामुके खनिजांचे मोठमोठे साठे काढून वापरले जातात.
२) साधनसंपत्तीचे असमान वितरण :-
पृथ्वीच्या पाठीवरील सर्व ठिकाणी खनिजांचे अथवा कच्च्या मालाचे वितरण एकसारखे नाही; ते आसमान आहे. त्यामुळे कच्चा माल कारखान्यांपर्यंत वाहून न्येण्यासाठी खनिज तेल खर्ची पडते. तयार झालेला पक्का माल विक्री करण्यासाठी दूरवर नेला जतो. तो त्याच्या निमितीच्या स्थानापासून नेला जातो. या वाहतुकीसाठी पुन्हा इंधनाचा वापर होतो. प्रत्येक वस्तू प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होईल या दृष्टीने प्रयत्न केले जतत.,
३) तांत्रिक आणि औद्योगिक वाढ :-
कारखान्यांत वस्तूंच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणता नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर केला जतो. एवढेच नव्हे, तरव त्यानंतर मोठ्या प्रमाणात घन, द्रव किंवा वायुस्वरुपात टाकाऊ पदार्थ तयार होतत. अत्यंत अविचारीपणे ते टाकाऊ पदार्थ व दुषित वायू निसर्गात फेकले जतत. त्यांच्यामुळे पृथ्वीवरील वातावरण प्रदूषित होते.

Make Blog ON नैसर्गिक संपत्ती आणि पर्यावरण
ReplyDeleteNice information
ReplyDeleteGrhitake
ReplyDelete:-):-):-):-)
ReplyDelete😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒
ReplyDeleteTINY STRIKE CUTS - Titanium Prices
ReplyDeleteThis price also includes titanium sheet metal a tube supplier special ceramic bottle, a special bottle of the TINY STRIKE CUTS, TINY titanium wheels STRIKE DRAW, and a special titanium drill bit set bottle of TINY babylisspro nano titanium hair dryer STRIKE.
ta478 wholesale nfl jerseys,Cheap Jerseys free shipping,jordans shoes,Cheap Jerseys free shipping,nfl jerseys,Cheap Jerseys free shipping,cheap nfl jerseys,nfl jerseys,nfl jerseys rj831
ReplyDelete