Tuesday, 4 November 2014

नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन संवर्धन :-
    प्रकरण तीनमध्ये आपण विविध नैसर्गिक स्त्रोत, तसेच या स्रोतांचे प्रमाण दर्जा यांवर परिणाम करणारे घटक यांविषयी चर्चा केली. सदर प्रकरणात आपण नैसर्गिक स्त्रीतांच्या र्हासामुळे मानवावर तसेच निसर्गातील इतर घटकांवर होणारे परिणाम, नैसर्गिक साधन्साम्पादेच्या जातानाची संवर्धनाचे गरज आणि संवर्धनाच्या विविध पद्धती इत्यादी बाबींची चर्चा करणार आहोत


नैसर्गिक साधनसंपत्तीच्या र्हासाचे परिणाम :-
      नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्हास हे अनेक नैसर्गिक आपत्ती मानवी कृती यांचे फलित आहे हे आपण सगळेजण जाणतोच. नैसर्गिक संपत्तीचा अतिवापर तसेच अविवेकी वापर, नैसर्गिक साधनसंपत्तीचे पृथ्वीवरील विविध प्रदेशात असमान वितरण, औद्योगिकीकरण, लोकसंख्या वाढ, भूकंप, दुष्काळ,महापूर हि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या ऱ्हासाची करणे आहेत. या र्हासामुळे आपल्या दैनंदिन कृतींवर तसेच नैसर्गिक साठ्यांवर थेट परिणाम घडून येतो. अनेक वेळा हा परिणाम दुरुस्त करण्यापालीकादाचा असू शकतो. निसर्गात घडून येणारे साधन्स्म्पात्तीचे असंतुलन आणि तुटवडा, अस्तित्वासाठी, जगण्यासाठी प्राण्यांना द्यावा लागणारा झगडा तसेच आर्थिक वाढीचा दर मंदावणे इत्यादी दुष्परिणाम नसर्गिक साधनसंपत्तीच्या ऱ्हासामुळे  घडून येतात
) निसर्गातील असंतुलन :-
       निसर्गात उत्क्रांतीच्या संपूर्ण प्रक्रियेमधून उर्जाप्रवहचे तसेच नैसर्गिक साधन्साम्पादेच्या वापराचे एक 'चक्र' प्रस्थापित झाले आहे. पहिल्या प्रकरणात आपण शिकलो, एखाद्या दूरच्या जंगलातच न्हावे, तर अगदी पाळ्या घरच्या किंवा शाळेच्या आवारातही असंख्य प्रकारच्या अन्नासाखाल्या अन्नाजली अस्तित्वात असतात. आपल्या अनेक कृतींमुळे या उर्जप्रवहच हा नाजूक समतोल ढळू शकतो. जंगल किंवा खुरट्या झुडुपांचे प्रदेश यांवरील आक्रमण हरणांच्या तसेच पायांना खुर असणाऱ्या इतर प्राण्यांच्या संख्येत घात होण्यास कारणीभूत ठरते
) वस्तूंचा अथवा साधनांचा अपुरा तुटवडा :-
 नैसर्गिक साधनसंपत्तीच्या ऱ्हासामुळे  साधनांचा तुटवडा अनेक प्रकारे पडू शकतो. उपलब्ध मालाच्या तसेच साधनांच्या दर्जात बदल आणि प्रमाणातही घात अशा स्वरुपात हा तुटवडा जाणवतो. लोकसंख्या वाढीमुळे भिजलाच्या उपलाब्धेवर होणार्या परिणामाची आकृती पाहिल्यास आपल्या लक्षात येईल कि कशा तर्हेने मानवी प्रक्रिया अथवा कृती एखाद्या विशिष्ट स्त्रोच्या कामातारातेस कारणीभूत थरतात. आणि यामुळे आणिक समस्या उद्भवतात
) अस्तित्वासाठी संघर्ष :-
   नैसार्गीक स्त्रॉञ्च ऱ्हास   पृथ्वीवरील मानवी तसेच अन्य जैविक घटकंचे जगणे यांत सरळ सहसंबंध आधलतो. कुठल्याही स्त्रोताहे प्रमाण घातले कि त्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या लोकांना अधिकाधिक त्रास  होतो. जीवन पूर्णपणे जगण्याऐवजी लोकांना कसेतरी जगण्यासाठी सुद्धा झगडावे लागते
) आर्थिक विकासाच्या गतीत घसरण :-

   जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे एकीकडे उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीवर अधिकाधिक मालाच्या उत्पादनास्ठी तन येत आहे. दुसर्या बजने या स्त्रोतांचा ऱ्हास दर्जा यांत घसरण होत आहे.  

 

No comments:

Post a Comment