Tuesday, 4 November 2014

टाकाऊ पदार्थांची निर्मिती

टाकाऊ पदार्थांची निर्मिती :-
    माणसाच्या रोजच्या आयुष्यातील विविध कृतींमधून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. या कृतींमध्ये स्वयंपाक करणे, शाळा तसेच हरतील वेगवेगळी कामे, शेती करणे , कारखाने चालवणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. 'टाकाऊ पदार्थ' म्हणजे माणसाने एखादी कृती केल्यावर 'उरलेले निरुपयोगी पदार्थ' ज्यांचा त्या कृतीसाठी नंतर कोणताही उपयोग होऊ शकत नाही

                           

टाकाऊ पदार्थांचे विविध स्त्रोत :-
) घरगुती स्त्रोत :-
    सर्व राकाराच्या घरगुती टाकाऊ पदार्थांचा यात समावेश होतो. उरलेले शिळे अन्नपदार्थ, रद्दी कागद, प्लास्टिकच्या पुशाव्या, प्लास्टिक पुष्ठ्याची वेष्ठने,  डबे,फुटक्या काचा, बल्ब, ट्यूब, निर्प्योगी औषधे, फडकी, चिंध्या, सांडपाणी, स्वयंपाक घरातील धूर इत्यादी 
) औद्योक आणि व्यापारी स्त्रोत :-
     विविध उद्योग धंद्यात वेगवेगळ्या प्रकारचे टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. विविध खाराखान्यात खालील प्रकारचे टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. धातू,रसायने,राख,विवध तेले,रंग,सांडपाणी रासायानंसारखे द्रवरूप टाकाऊ पदार्थ तसेच अनेक प्रकारची इंधन इत्यादी येतात. ज्वलनशील पदार्थांच्या ज्वलनामुळे कोळसा आणि इतर वायुरूप टाकाऊ पदार्थ तयार होतत. याखेरीज रसायनांच्या वाफा कानारूप टाकाऊ पदार्थ हवेत मिसळतात. काही कारखान्यान्महे रसायने, पेत्रोकेमिकाल्सा, सिमेंट, खाते, किताक्नाशाके, रंग इत्यादींवर प्रक्रिया केली जते. काही खाराखाण्यांमध्ये पोलाद,लोखंड या धातूंपासून यंत्रांचे भाग बनवण्यात येतत. काही खाराखाण्यांमध्ये अन्नप्रक्रिया केली जाते. त्या प्रक्रीयान्माधुनही वेगवेगळे टाकाऊ पदार्थ तयार होतात


) जीववैद्यकीय स्त्रोत :-
    जीववैद्यकीय  टाकाऊ पदार्थ मुख्यत्वे इस्पितळे, शुश्रुशालये, वैद्यकीय परीक्षण प्रयोगशाळा, दवाखाने, राक्त्पेठ्या यांसारख्या ठिकाणी तयार होतत. यांमध्ये धातू, कांच, रबर प्लास्टिकच्या वस्तू आणि सुया, बाटल्या, सिरिंग, नाल्या, चादरी, हातमोजे, कापूस इत्यादी वस्तू आढळतात. या पदार्थांमाधुनही अनेक टाकाऊ पदार्थ उदयास येत असतात
) शेतीविषयक प्राणीजन्य स्त्रोत :-
    शेतीमधील जैवावास्तुमान म्हणजे पिके इतर वनस्पतींचे अवशेष. शेतातील बहुतांश पदार्थ वापरता येत असल्याने त्यापासून विविध पदार्थ बनवली जतत. अशा काही टाकाऊ पदार्थांपासून काही खातेही बनवली जातात. काही पदार्थ जमिनीत गाडतात किंवा कापणीनंतर तसेच ठेवतात. जैववस्तुमानापैकी फारच थोडा हिस्सा जळू टाकतात किंवा टाकाऊ समजतात.   
) खनिज स्त्रोत :- 

    खाणींच्या आसपास शिसे, आसेर्निक अशा जड धातूंचे अवशेष सापडतात. कोळशाच्या इतर खाणींच्या आसपास हवेत धूळ, कार्बनचे कण, रासायनिक पदार्थांचे कण  आणि काही वेळा किरणोत्सार या स्वरुपात प्रदूषके आढळतात.  

                                  

No comments:

Post a Comment